मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
श्रीलंका दौर्‍यात विजयश्री खेचूच: कुंबळे  Search similar articles
एएनआय
श्रीलंकेविरूद्धची कसोटी मालिका जिंकण्याबाबत कर्णधार अनिल कुंबळेने विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय संघ पंचेचाळीस दिवसाच्या श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहे. याअगोदर बंगळूर येथे कसोटी संघाचे तंदुरूस्ती शिबिर घेण्यात आले आहे.

प्रत्येक कसोटी मालिका ही महत्त्वपूर्ण असून आम्ही विजयासाठीच जाणार आहोत. प्रत्येक मालिका सारख्याच गंभीरतेने खेळणे आवश्यक असल्याचे त्याने स्पष्ट केले. संघनिवडकर्ते यासाठी आठ जुलैला संघनिवड जाहीर करतील.

तेवीस जुलैपासून सुरू होणार्‍या या मालिकेत तीन कसोटी व पाच एकदिवसीय सामने खेळण्यात येतील.

आणखी
शोएबची बंदीविरूद्ध उच्च न्यायालयात धाव
सचिनची घसरण, धोनीला बढती
आशिया चषक वेळापत्रकाची तक्रार नाही- जयवर्धने
संककाराच्या खेळीने श्रीलंकेचा सहज विजय
सचिन दुसर्‍या स्थानी तर धोनी चौथ्या
श्रीशांत जलद पुनरागमनाबाबत आशावादी