मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
न्यायालयाने शोएबवरील बंदी हटवली  Search similar articles
भाषा
पाकिस्तानचा वादग्रस्त वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याच्यावर घालण्यात आलेली अठरा महिन्यांची बंदी हटवण्याचा आदेश लाहोर उच्च न्यायालयाने दिला.

याप्रश्नी अंतिम निर्णय होईपर्यंत त्यास खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र मंडळाने त्यास ठोठावलेला सत्तर लाखाचा दंड न्यायालयाने कायम ठेवला आहे. निर्णयामुळे शोएबला दिलासा मिळाला असून त्याची आगामी चॅम्पियन्स करंडकात खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाविरूद्ध वक्तव्ये व खेळाडूंशी गैरवर्तनासाठी त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. यानंतर लवादाने कमी करून अठरा महिन्यांची केली होती. शोएबने बंदीस न्यायालयात आव्हान दिले होते.
आणखी
सिहांची शिकार, भारतीय संघ फायनलमध्ये
धोनीच्या सेनेची पाकिस्तानपुढे वाताहत
ब्रेट लीच्या नावावर 300 विकेट
धोनीच्या समर्थनार्थ कर्स्टन आला धावून
झिम्बाब्वेच्या आयसीसी सदस्यत्वाचा निर्णय उद्या
निर्णायक लढतीत मलिकचे खेळणे अनिश्चित