मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
विदेशी कोच नको रे बाप्पा  Search similar articles
भारतीय घरगुती क्रिकेटमध्ये विदेशी प्रशिक्षकांच्या नियुक्तीमुळे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक प्रचंड नाराज झाले असून त्यांनी या प्रकरणाबाबत आता सरळ नाराजी व्यक्त केली आहे.

चार वर्षांपूर्वी पंजाब क्रिकेट संघाने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंतिखाब आलम याची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. पीसीएने आपल्या रणजी टीम शिवाय आलमला संघ व्यवस्थापकही बनविले होते.

त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाच्या डेरेन होल्डरची नियुक्ती केली. आगामी रणजीसाठी महाराष्ट्र संघाने बांग्लादेशचे माजी प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाच्या शॉन विलियम्सची नियुक्त केली आहे.
आणखी
शोएब मलिकची कर्णधारपदावरून हकालपट्टी?
टेट चॅम्पियन्स करंडकात खेळणार?
एनसीए भारताचे प्रतिनिधित्व करणार
'खेल रत्न'साठी धोनीची शिफारस
क्रिकेटसाठी आयसीसीची ऐतिहासिक गुंतवणूक
कसोटी संघ जाहीर, धोनीला विश्रांती