मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आसीफची कारकिर्द अडचणीत  Search similar articles
mohammad aasif
NDND
पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसीफ पुन्‍हा एकदा डोपिंग चाचणीत दोषी आढळल्‍याने त्‍याची कारकिर्द आता अडचणीत आली आहे. आसीफची क्रिकेटमधील पुनरागमन आता जवळ-जवळ अशक्‍यप्राय झाले आहे.

आयपीएल स्‍पर्धांमध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या मादक द्रव्‍य सेवन चाचणीत आसीफ दोषी आढळून आला आहे. आसीफची यापूर्वीची कारकिर्द पाहता तो दोन वेळा या वादात दोषी आढळल्‍याने आता पाकिस्‍तान क्रिकेट बोडर् त्‍याला संधी देण्‍याची शक्‍यता जवळपास संपली आहे.

आसीफला आपल्‍या बी नमुन्‍याच्‍या चाचणीसाठी पीसीबी संधी देणार असली तरीही त्‍यात तो दोषी आढळल्‍यास त्‍याचे पुनरागमन आता शक्‍य नाही.
आणखी
श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ रवाना
डोपिंग चाचणीची माहिती नाही- आसीफ
ड्रग चाचणीत मोहम्‍मद आसीफ दोषी
हर्षा भोगले सवौत्कृष्ट समालोचक
आयसीसी अधिका-याकडून रावलपिंडी स्टेडियमची पाहणी
आसिफला अभयदान मिळण्‍याची शक्‍यता