मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कसोटी क्रिकेट खेळाडूंसाठी आव्हानच: कुंबळे  Search similar articles
भाषा
ट्वेंटी क्रिकेटला अनपेक्षित यशःप्राप्तीनंतरही क्रिकेटपटूंच्या क्षमतेचा खरा कस कसोटीच लागणार असल्याने कसोटी क्रिकेट हे नेहमीच आव्हानात्मक राहील, असे कर्णधार अनिल कुंबळेने स्पष्ट केले आहे.

कसोटी क्रिकेट सदारहीत असून कसोटी संघात समावेश हा खेळाडूंसाठी सन्मानजनकच असतो. कसोटीतील उल्लेखनीय कामगिरी आपणास आताही स्मरते.

मात्र एकदिवसीय सामन्यातील कामगिरीचे एवढे ठळकपणे स्मरण शक्य नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. क्रिकेटपटू म्हणून आमच्यासाठी कसोटीच सवौच्च असते, असेही तो म्हणाला.
आणखी
आसीफची कारकिर्द अडचणीत
श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ रवाना
डोपिंग चाचणीची माहिती नाही- आसीफ
ड्रग चाचणीत मोहम्‍मद आसीफ दोषी
हर्षा भोगले सवौत्कृष्ट समालोचक
आयसीसी अधिका-याकडून रावलपिंडी स्टेडियमची पाहणी