मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मुरलीधरन श्रीलंकेचा सवौत्कृष्ट क्रिकेटपटू  Search similar articles
भाषा
फिरकीचा जादूगार मुथैया मुरलीधरनला श्रीलंकेचा वर्षातील सवौत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे. भारत-श्रीलंकेदरम्यानच्या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर मुरलीला हा तोहफा मिळाल्याने त्याच्या आत्मविश्वासात भरच पडणार आहे.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महींदा राजपाक्षे यांनी काल रात्री रंगारंग सोहळ्यात त्यास पुरस्काराने सन्मानित केले. सोळा वर्षाच्या प्रदीर्घ आंतराष्ट्रीय कारकीर्दीत प्रत्येक कसोटी सहा बळीच्या सराररीने त्याने बळींची नोंद केली आहे.

क्रिकेट विश्वातील तो सर्वाधिक यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्नचा 708 बळींचा विक्रम त्याने मागील वर्षी डिसेंबरमध्येच पार केला. सद्या त्याच्या नावावर 120 कसोटीत 735 बळींची नोंद आहे.
आणखी
भारताच्या विजयाची गांगुलीला खात्री
कसोटी क्रिकेट खेळाडूंसाठी आव्हानच: कुंबळे
आसीफची कारकिर्द अडचणीत
श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ रवाना
डोपिंग चाचणीची माहिती नाही- आसीफ
ड्रग चाचणीत मोहम्‍मद आसीफ दोषी