मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
चोरट्यांनी पळवली डॉन ब्रॅडमन यांची बॅट  Search similar articles
एएनआय
डार्विन स्पोर्ट्स संग्रहालयातून महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या बॅट्सची चोरी झाली आहे. बॅट्सची किंमत सुमारे चाळीस हजार डॉलर इतकी आहे. बॉलनेर येथील बिशप रस्त्यावरील क्रिकेट व फुटबॉल वर्ल्डची काचेची खिडकी तोडून चोरट्यांनी बॅट पळवली.

ब्रॅडमन यांनी धावांचा पाऊस पाडलेल्या बॅटसहित चोरट्यांनी इतर मौल्यवान वस्तूही पळवल्या. वेस्ट इंडीजचे रनमशीन समजले जाणारे फलंदाज व्हिव्हिएन रिचर्डस यांची तीन हजार डॉलरची बॅटही त्यांनी चोरली.

याबाबत 'द एज' मध्ये वृत्त प्रकाशित झाले आहे. चौकथीपथक चोरट्यांचे बोटांचे ठसे मिळवण्याच्या प्रयत्नात असून पोलिसांनी संशयितांबाबत लोकांना विचारणा सुरू केली आहे.
आणखी
मुरलीधरन श्रीलंकेचा सवौत्कृष्ट क्रिकेटपटू
भारताच्या विजयाची गांगुलीला खात्री
कसोटी क्रिकेट खेळाडूंसाठी आव्हानच: कुंबळे
आसीफची कारकिर्द अडचणीत
श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ रवाना
डोपिंग चाचणीची माहिती नाही- आसीफ