मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
इपीएलमध्ये झळकणार सचिन, धोनी, रिकी?  Search similar articles
एएनआय
इंग्लिश प्रिमियर लिगमध्ये सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी व रिकी पॉटींगसारखे स्टार झळकू शकते. इपीएलची सुरूवात जून, 2010 मध्ये होणार असून अठरा कौंटी संघ व दोन बाहेरचे निमंत्रित संघ यांच्यात हे सामने रंगणार आहेत.

आशियन टीव्ही मनी कडून स्पर्धेस आर्थिक पुरवठा होणार असून काही बड्या कंपन्याही अर्थपुरवठा करू शकतात. याबाबतचे वृत्त 'द सन' मध्ये झळकले आहे.

यामधून त्यांना परराष्ट्रातील चार स्टार खेळाडूंना खेळवणे शक्य होईल, यामध्ये सचिन, रिकी, धोनी सारख्यांचा समावेश असू शकते. इंग्लिश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष जाईल्स क्लार्क यांनी जगभरातील उत्कृष्ट क्रिकेटपटू येथे खेळतील, याबाबत विश्वास व्यक्त केला आहे.

इंडियन प्रिमियर लीग भारतीय वैशिष्ट्याने समृद्ध होती, तर इपीएल इंग्लिश वैशिष्याने रंगणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आणखी
चोरट्यांनी पळवली डॉन ब्रॅडमन यांची बॅट
मुरलीधरन श्रीलंकेचा सवौत्कृष्ट क्रिकेटपटू
भारताच्या विजयाची गांगुलीला खात्री
कसोटी क्रिकेट खेळाडूंसाठी आव्हानच: कुंबळे
आसीफची कारकिर्द अडचणीत
श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ रवाना