मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आशिया कप स्पर्धेची चौकशी होणार  Search similar articles
भाषा
नुकत्याच पार पडलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाक संघाने केलेल्या खराब कामगिरीची चौकशी होणार असल्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आज जाहीर केले आहे.

24 जुलैला होणार्‍या पीसीबीच्या आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट समितीच्या बैठकीत ही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सय्यद अली रजा यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीस पाक प्रशिक्षक ज्योफ लॉसन, कर्णधार शोएब मलिक व व्यवस्थापक तलत अली हे उपस्थित राहणार आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मायभूमीत झालेल्या या स्पर्धेत पाकिस्तानला भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघाकडून दणदणीत पराभव स्विकारावा लागला होता. तर संघ अंतिम फेरीपूर्वीच गारद झाला होता.
आणखी
शोएबचे टोरंटो स्पर्धेतील खेळणे अनिश्चित
युवराजला भूषवायचेय भारताचे कर्णधारपद
महिला विश्व करंडकाचा पहिला सामना पाकिस्तानशी
अद्याप सर्वोच्च कामगिरी व्हायची आहे: फ्लिंटॉफ
इपीएलमध्ये झळकणार सचिन, धोनी, रिकी?
चोरट्यांनी पळवली डॉन ब्रॅडमन यांची बॅट