मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त > तेंडुलकरला आवडते हळद घातलेले गरम दूध
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
तेंडुलकरला आवडते हळद घातलेले गरम दूध
भाषा
मोहाली कसोटीत तेंडुलकरच्या बॅटमधून चेंडू सीमापार झाल्यास त्या फटक्यामागील शक्ती हळद घातलेल्या गरम दुधातून आलेली असेल. सामन्याच्या दिवशी नाश्त्यात गरम दुधास त्याची विशेष पसंती असते.

यापूर्वीही त्याने याबाबत विचारणा केली असता त्यास गरम दूध आणि हळद देण्यात आली होती, असे ताज हॉटेलचे प्रमुख चेफ रमीत कोहली सांगतात. भारतीय संघ सद्या येथे थांबला आहे.

कसोटीत सर्वाधिक धावांच्या विक्रमासाठी थोड्या धावा हव्या असणाऱ्या तेंडुलकरला नाश्त्यात केळी, बनाना शेक आणि अंडीही आवडतात. ताजमध्ये खेळाडूंना उच्च कॅलरी आणि फायबर्स असलेला 'पावर नाश्ता' आणि एनजी ड्रिंक सर्व्ह करण्यात येते, असे कोहली सांगतात.
संबंधित माहिती शोधा
आणखी
आसिफच्या वकीलाचे अधिकाराला आव्हान
हसी आता नंबर वन कसोटी फलंदाज
मोहाली कसोटीला पावसाचा धोका
स्टुअर्टचे मोहाली कसोटी खेळणे अनिश्चित
टीम इंडिया मालिकेत डेडनला लक्ष करणार
भारतास हरवणे ऑस्ट्रेलियासाठी महत्कठीण: झहीर