मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त > रेकॉर्ड करण्‍याचा दबाव नव्‍हताचः सचिन
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
रेकॉर्ड करण्‍याचा दबाव नव्‍हताचः सचिन
वेबदुनिया
मैदानावर खेळायला आलो तेव्‍हा आम्‍ही तीन गडी गमावले होते. त्‍यामुळे आधी मैदानावर टीकून राहणे महत्‍वाचे होते. कसोटीत लाराचा रेकॉर्ड तोडून मी सर्वाधिक धावांचा विक्रम केला हे नक्‍की. मात्र रेकॉर्ड करण्‍यासाठी मी दबावात खेळण्‍याचे सोडून दिले. रेकॉर्ड केल्‍यानंतर आनंद तर होणारच मात्र त्‍यापेक्षा तो भारतीय भूमीवर केला याचा मला जास्‍त अभिमान वाटतो, असे प्रतिपादन मास्‍टर ब्लास्‍टर सचिन तेंडुलकरने केले आहे.

कसोटी क्रिकेटमध्‍ये ब्रायन लाराचा 11 हजार 952 धावांचा विक्रम मोडीत काढून स्‍वतःचा नवा विक्रम प्रस्‍थापित केल्‍याबद्दल सचिन तेंडुलकर बोलत होता.
संबंधित माहिती शोधा
आणखी
अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित सचिन
सचिनवर शुभेच्‍छांचा वर्षाव
सचिन 88 धावांवर बाद
सौरवनेही गाठला सात हजारांचा टप्पा
सचिनची विश्वविक्रमाला गवसणी
कुंबळेच्या खेळण्याबाबत अनिश्चितता कायम