मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त > पावसामुळे न्यूझीलंड-वेस्टइंडीज सामना रद्द
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पावसामुळे न्यूझीलंड-वेस्टइंडीज सामना रद्द
वेबदुनिया
न्यूझीलंड आणि वेस्टइंडीज यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करावा लागला. सामना रद्द केला तेव्हा न्यूझीलंडने 11 षटकात एकही गडी न गमविता 64 धावा केल्या होत्या.

वेस्टइंडीजने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 275 धावांचे लक्ष ठेवले होते. परंतु वारंवार येणार्‍या पावसामुळे 40 षटकात 235 धावांचे सुधारित लक्ष न्यूझीलंडच्या संघाला देण्यात आले. त्यानंतर पुन्हा पाऊस झाल्याने सामनाच रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
पाकमध्ये 50 कोटींचा स्टेडियम घोटाळा
एकदिवशीय संघाच्या कर्णधारपदी स्ट्रॉस
तीन कसोटींच्या मलिकेस वाडेकरांचा पाठिंबा
'कर्णधारपद सोडणे ही पीटरसनची चुक'
एमसीएने सचिनला सम्मानित केले
कसोटी सामने मोफत ठेवा: सचिन