मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त > झिम्बाब्वेकडून बांगलादेश पराभूत
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
झिम्बाब्वेकडून बांगलादेश पराभूत
वार्ता
एल्टन चिगुम्बरा याच्या अर्धशतकाचा जोरावर झिम्बाब्वेने ‍ितरंगी मालिकेत बांगलादेशचा 38 धावांनी पराभव केला.

झिम्बाब्वेने बांगलादेशला विजयासाठी 206 धावांचे लक्ष दिले होते. परंतु बांगलादेशचा संपूर्ण संघ 167 धावांमध्ये बाद झाला. सकीब अल हसनने एकाकी लढा देत 66 चेंडूत 52 धावा केल्या.
झिम्बाब्वेचा स्पिनर प्रोस्पर उत्सेया आणि रेमंड प्राइस यांनी दोन-दोन बळी घेतले. त्यापूर्वी बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. परंतु त्यांचा पाच गडी केवळ 94 धावांवर बाद झाले होते. त्यानंतर चिगुम्बराने 95 चेंडुत 64 धावा करुन समाधानकारक आव्हान यजमानांपुढे ठेवले.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
पावसामुळे न्यूझीलंड-वेस्टइंडीज सामना रद्द
पाकमध्ये 50 कोटींचा स्टेडियम घोटाळा
एकदिवशीय संघाच्या कर्णधारपदी स्ट्रॉस
तीन कसोटींच्या मलिकेस वाडेकरांचा पाठिंबा
'कर्णधारपद सोडणे ही पीटरसनची चुक'
एमसीएने सचिनला सम्मानित केले