ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज डेरेन लेहमन यांनी इंग्लंड क्रिकेट संधाचे प्रशिक्षकपद भुषविण्याची आपल्याला इच्छा असल्याचे म्हटले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नुकतेच संघाचे प्रशिक्षक पीटर मूर्स यांना निलंबित केले आहे. शेन वॉर्नने लेहमन यांना प्रशिक्षक म्हणून नेमण्या संदर्भात विचार करावा असे मत मांडले होते. |