मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त > कॅबतर्फे गांगुलीचा भव्‍य सन्‍मान समारंभ
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कॅबतर्फे गांगुलीचा भव्‍य सन्‍मान समारंभ
भाषा
saurav
PTI
बंगाल क्रिकेट संघाने (कॅब) येत्‍या 18 जानेवारी रोजी ईडन गार्डन्समध्‍ये माजी कर्णधार सौरव गांगुलीचा सन्‍मान करण्‍याचा निर्णय घेतला आहे. यावेळी गांगुलीला सोन्‍याची बॅट देण्‍यात येणार आहे. या समारंभासाठी बीसीसीआयच्‍या पदाधिका-यांनाही आमंत्रित करण्‍यात आले आहे.

कॅबचे संयुक्त सचिव अरूण मित्रा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की सुमारे दीड तासांच्‍या या कार्यक्रमात सोरवने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्‍या बहुमूल्‍य योगदानाचा सन्‍मान करणारा असणार आहे. यावेळी ईडन गार्डन्‍सच्‍या जॉइन्ट स्क्रीनवर सौरवच्‍या कामगिरीवर एक डॉक्यूमेंट्रीही दाखविली जाणार आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
कांउटीमध्‍ये खेळण्‍याची पटेलला परवानगी
श्रीलंका दौरा माझ्या करिअरचा महत्‍वाचा टप्‍पा
इंग्लंडचे कोच बनण्‍यास लेहमन उत्सुक
झिम्बाब्वेकडून बांगलादेश पराभूत
पावसामुळे न्यूझीलंड-वेस्टइंडीज सामना रद्द
पाकमध्ये 50 कोटींचा स्टेडियम घोटाळा