ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » सेनेचा संघ रणजी स्पर्धेतून बाहेर
Feedback Print Bookmark and Share
 
सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डच्या (सेना) संघाने श्रीनगरमध्ये खेळण्यास नकार दिला. यामुळे या संघास रणजी स्पर्धेतून बाहेर करण्यात आले.

सेनाचा संघाचा मंगळवारपासून (ता.तीन) जम्मू व काश्मीर संघाशी चार दिवशीय सामना होणार होता. परंतु हा सामना खेळण्यासाठी सेनाचा संघ श्रीनगरला पोहचला नाही. यामुळे जम्मू काश्मीर संघाला बाय देण्यात आले असून सेनेच्या संघाला स्पर्धेतून बाहेर करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. सेनेच्या संघावर कारवाई बाबत बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंडळाचे सचिव ‍श्रीनिवासन यांनी सांगितले.
संबंधित माहिती शोधा