ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » मिसबाहला बांगलादेशात खेळण्याची परवानगी
Feedback Print Bookmark and Share
 
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने राष्ट्रीय संघातून वगळलेल्या मिसबाह उल हक याला बांगलादेशात खेळण्याची परवानगी दिली. देशांर्तगत प्रथम श्रेणी क्रिकेटमधून दोन आठवड्याचा ब्रेकही पीसीबीने मंजूर केला.

मिसबाहला बांगलादेशातील अभानी स्पोर्ट्स क्लबतर्फे पाच एकदिवसीय सामने खेळण्याचा चांगला प्रस्ताव मिळाला होता. परंतु देशातंर्गत स्पर्धा सुरु असताना विदेशात खेळण्यास पाक मंडळ परवानगी देत नाही. यामुळे सुरवातीला ‍त्याला परवानगी नाकारण्यात आली होती. परंतु अखेरी त्याला परवानगी देण्यात आली.
संबंधित माहिती शोधा