ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » क्रिकेट खेळल्यामुळे अझरवर गुन्हा
Feedback Print Bookmark and Share
 
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याच्यावर क्रिकेट खेळल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार अझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अझर येथील एका महाविद्यालयात स्थानिक खेळाडूंबरोबर क्रिकेट सामना खेळला. अझर सामना खेळला तेव्हा त्या ठिकाणी विधानसभेची पोटनिवडणूक होती आणि अझर कॉंग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी आला होता. यामुळे प्रशासनाने त्याच्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित माहिती शोधा