ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » गौतम गंभीर तंदुरुस्त
Feedback Print Bookmark and Share
 
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर तंदुरुस्त झाला आहे. यामुळे गुरुवारी होणार्‍या सामन्यात त्याचा संघात समावेश होणार आहे.

गंभीर मोहाली येथे झालेला सामना मानेच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. या सामन्यात त्याचा जागी विराट कोहलीला संधी देण्यात आली होती. परंतु गंभीरची दुखापत आता बरी झाली असल्याने त्याचा संघात समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: गौतम गंभीर तंदुरुस्त