ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » 'माझ्या आईनेही धावा केल्या असता'
Feedback Print Bookmark and Share
 
पाकिस्तानमधील खेळपट्या या फलंदाजांसाठी पोषक आहे. येथील खेळपट्टीवर माझ्या आईनेही धावा केल्या असता, असा टोला इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जेफरी बॉयकॉट याने पाकिस्तान क्रिकेट मंडळास लगविला. पाकमध्ये गोलंदाजांना पोषक खेळपट्टया तयार करण्याचा सल्लाही त्याने पीसीबीला दिला.

पाक संघ गोलंदाजांसाठी चांगल्या असलेल्या खेळपट्ट्यांवर खेळूनच विदेशात चांगली कामगिरी करु शकेल. तसेच त्यांच्या फलंदाजांसाठी ही बाब चांगली राहील, असे सांगून बॉयकॉट म्हणाला,' पाकमधील खेळपट्ट्या इतक्या पाटा आहेत की तेथे फलंदाजीची संधी माझ्या आईला मिळाली असती तर तिने चांगल्या धावा केल्या असत्या. पीसीबीने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्ट्या तयार कराव्यात.'
संबंधित माहिती शोधा