ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » श्रीलंका मालिकेसाठी पुरस्कर्त्यांचा शोध
Feedback Print Bookmark and Share
 
भारत आणि श्रीलंका यांच्यातील होणारी कसोटी मालिका दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. परंतु या मालिकेस अजूनही पुरस्कर्ते मिळाले नाहीत. इतर मालिकांसाठी पुरस्कर्त्यांची रिघ लागल्याचा अनुभवानंतर भारत-श्रीलंका मालिकेसाठी बीसीसीआयला पुरस्कर्ते शोधावे लाग आहे.

मालिकेस पुरस्कर्ते न मिळाल्यामुळे कानपूरमध्ये होणार्‍या दुसर्‍या कसोटीची तिकिटे छपाईसही पाठविलेली नव्हती, असे उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे संचालक ज्योती वाजपेयी यांनी सांगितले. अखेर पुरस्कर्त्यांच्या लोगोविनाच तिकिटाची छपाई करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश संघटनेने घेतला आहे.
संबंधित माहिती शोधा