ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » वर्ल्डकप कार्यक्रमाची सोमवारी घोषणा
Feedback Print Bookmark and Share
 
भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमार्फत आयोजित सन 2011 मधील विश्वकरंडक स्पर्धेतील सामन्यांच्या कार्यक्रमाची घोषणा नऊ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली.

विश्वकरंडक स्पर्धेत 49 सामने होणार असून त्यातील 29 सामने भारतात होईल. अंतिम सामना मुंबईत तर एक उपात्यंफेरी मोहालीत तर दुसरी अहमदाबादमध्ये होणार आहे. श्रीलंकेत श्रीलंकेत 12 तर बांगलादेशात आठ सामने होणार आहे. या सर्व सामन्यांचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला जाणार आहे.
संबंधित माहिती शोधा