ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » 'क्रिकेटमध्ये पुनरागमनाची आशा सोडली होती'
Feedback Print Bookmark and Share
 
हैदराबादमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून शतकी खेळी करणार्‍या शान मार्शने दुखापतीमुळे क्रिकेटमध्ये पुनरागमनाची आशा सोडून दिली होती. सहा महिन्यापर्यंत तो क्रिकेटपासून दूर होतो.

ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक जेफ मार्शचा वाससा पुढे नेणारा त्याच्या मुलगा शान मार्शने हैदराबादमधील सामन्यात 112 धावांची खेळी केली. 23 वर्षांपूर्वी त्याच्या वडीलांनीही भारताविरुद्ध आपले पहिले शतक ठोकले होते. फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळताना मार्शच्या स्नायूच्या दुखापतीमुळे क्रिकेटमधून त्याला बाहेर पडावे लागले. त्यावेळी पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान मिळणार नसल्याचे त्याला वाटत होते. परंतु कठोर महेनतीमुळे दुखापतीतून सावरत आपल स्थान मिळविल्याचे त्याने सांगितले.
संबंधित माहिती शोधा