मुख्य पृष्ठ >  क्रीडा जगत >  बिजिंग ऑलिंपिक 2008
vijendra
हरूनही जिंकला विजेंद्र.... PR
त्‍याच्‍यात जि्दद् होती जिंकण्‍याची. त्‍याला भारताचा राष्‍ट्रध्‍वज चीनमध्‍ये उन्‍नत होताना पहायचा होता... आणि म्‍हणून तो लढला. एका लढवय्याप्रमाणे त्‍याने आपल्‍यावर येणारे प्रत्‍येक वार चुकविण्‍याचा आणि प्रतिस्‍पर्ध्‍याला पराभूत करण्‍याचा पुरेपूर प्रयत्न केला. एका बस चालकाच्‍या मुलाने आपल्‍या कामगिरीने भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव कोरले आहे हरियाणातील भिवानी जवळच्‍या कुलवास येथे जन्‍मलेल्या एका बस चालकाच्‍या मुलाने आपल्‍या अभूतपूर्व कामगिरीने भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव कोरले आहे.
पुढे जा...  
ऑलिंपिक बातम्या
sushil
ND ND
 
सुशील कुमारला कुस्‍तीत कांस्‍य
अस्‍सल भारतीय मातीतल्‍या कुस्‍ती या खेळात 1952 नंतर का असेना भारताला कांस्‍य पदक मिळाले आहे. बिजींग ऑलम्पिकमध्‍ये हरियाणातील सुशीलकुमार याने 66 किलोग्राम वजन गटात रेबोचार्ज प्रकारात हा सामना झाला. कांस्‍य पदकासाठी होणा-या या सामन्‍यात सुशीलने कजाकिस्‍तानच्‍या पैलवानाला पराभूत केले. सुवर्ण व रौप्य पदकासाठीचे मल्ल नक्की झाल्यानंतर रेबोचार्जचा सामना खेळविला जातो.
बॉक्सिंगमध्ये विजेंद्र उपांत्य फेरीत
आरोप करणा-यांना शिक्षा द्याः मोनिका
जितेंद्रचे आव्‍हान संपुष्‍टात
बिंद्राला केंदाकडून 50 लाखांचे बक्षीस
सुशील कुमारला 50 लाखांचा पुरस्कार
फेल्प्सचा ऑलम्पिकमध्‍ये इतिहास
विविध
सुशील कुमारला शुभेच्‍छा द्या
तीन हजार 667 खेळाडूंची डोप टेस्ट
नेहा टे.टे. एकेरी स्‍पर्धेतून बाहेर
अखिल कुमार 3-10 ने पराभूत
नारंग आणि राजपूत पराभूत
जमैकाचा बोल्ट जगातील सर्वांत वेगवान धावपटू
सायना नेहवाल क्‍वार्टर फायनलमध्‍ये पराभूत
बिजींगमध्‍ये अमेरिकन पर्यटकाची हत्या
मनदीप कौरची निराशाजनक कामगिरी
कुस्तीत योगेश्वर दत्तचा पराभव
फेडरर-वावरिंका जोडीने सुवर्ण जिंकले
आणखी