मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > बिजिंग ऑलिंपिक 2008 > ऑलिंपिक बातम्या > लवकरच फिट होईन- टायसन
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
लवकरच फिट होईन- टायसन
वार्ता
दोनशे मीटर स्पर्धेत धावताना जखमी झालेला धावपट्टू टायसन याने आपण लवकरच ऑलिंपिकमध्ये धावण्यास फिट होवू असा विश्वास व्यक्त केला आहे.

100 मीटर स्पर्धेत आपण 9.68 सेकंदाची वे नोंदवत रेकॉर्ड केला असला तरी आता आपल्याला 200 मीटरमध्ये नवा रेकॉर्ड करायचा असल्याचे त्याने स्पष्ट केले.

जखमी झाल्याने ऑलिंपिकमध्ये सहभागी होवू शकणार नसल्याचे बोलले जात होते. परंतु आता त्याने आपल्या समावेशाचे संकेत दिले आहेत. म्युनिख वरून तो बिजींगकडे रवाना झाला आहे.
आणखी
ऑलिंपिकमध्ये भारतीय हॉकी संघाची अनुपस्थिती
चीनच्या जेवणाची निऱाळी तर्‍हा
ऑलिंपिक खेळाडूंनी काढले निर्वस्त्र फोटो
एलेक्झेंड्रा ऑलिंपिकमधील सर्वात सेक्सी खेळाडू
नेमबाजांवर अपेक्षांचे सर्वाधिक ओझे
थ्येन चौक ऑलिंपिक ज्योतीने उजळून गेला