मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > बिजिंग ऑलिंपिक 2008 > ऑलिंपिक बातम्या > भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा - सोनिया
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा - सोनिया
भाषा
बीजिंग- खेळांचे महाकुंभ समजल्या जाणार्‍या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये विविध खेळांमधून भारताचे प्रतिनिधीत्व करणार्‍या खेळाडूंकडून भारतातील प्रत्येक नागरिकाला अपेक्षा आहेत. असे सांगून ऑलिम्पिकच्या उद्‍घाटनाप्रसंगी आलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रध्यक्षा सोनिया गांधीने भारतीय खेळाडूंची भेट घेतली असून त्यांना उत्कृष्ठ खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आणखी
ऑलम्पिक स्‍टेडीयम उडविण्‍याची धमकी
इतिहासला सर्वांत महागडा उद्‍घाटन समारंभ
ऑलिम्पिक सोहळ्यासाठी सोनिया बीजिंगमध्ये
खेळाच्या महाभारतासाठी सजले बीजिंग
मेहरा ऑलिंपिक व्यवस्था पाहणीसाठी बिजींगमध्ये
ऑलिंपिकमध्ये ‍चीनचा पहिला विजय