मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > बिजिंग ऑलिंपिक 2008 > ऑलिंपिक बातम्या > रंगारंग सोहळ्याने ऑलिंपिकला सुरूवात
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
रंगारंग सोहळ्याने ऑलिंपिकला सुरूवात
एएनआय
ऑलिंपिकच्या निमित्ताने चीनने संस्कृती, जीवन व क्रीडा जगताचे दरवाजे खुले केले आहेत. चोविसाव्या ऑलिंपिकचा येथे रंभारंग सोहळ्याने शुभारंभ झाला. भव्य सोहळ्यात सुमारे पंधरा हजार कलाकारांनी कौशल्य दाखवून प्रेक्षक व पाहुण्यांना आश्चर्यचकित केले.

सतरा दिवस चालणाऱ्या या क्रीडा सोहळ्यात 205 देशातील खेळाडू सन्मान व पदकांसाठी कौशल्य पणास लावतील. तीनशे दोन पदकांसाठी श्रेष्ठ खेळाडूंमध्ये स्पर्धा रंभणार आहे.

षपन्न सदस्यीय भारतीय खेळाडूंच्या पथकाचे नेतृत्व ऑलिंपिक पदक विजेत्या राजवर्धन राठोड याने केले. सोहळ्यास कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी सहकुटुंब उपस्थित आहेत.
आणखी
द ग्रे 8 चायना
शनिवारी भारतीय संघाची पहिली कसोटी
नौकानायन चमूचे पहिल्या दहाचे लक्ष्य
भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा - सोनिया
ऑलम्पिक स्‍टेडीयम उडविण्‍याची धमकी
इतिहासला सर्वांत महागडा उद्‍घाटन समारंभ