मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > बिजिंग ऑलिंपिक 2008 > ऑलिंपिक बातम्या > सायना नेहवाल क्‍वार्टर फायनलमध्‍ये पराभूत
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सायना नेहवाल क्‍वार्टर फायनलमध्‍ये पराभूत
ऑलम्पिक स्‍पर्धेतून बाहेर
भाषा
sayna
ND
भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल क्वॉर्टर फायनलमध्‍ये इंडोनेशियाच्‍या मारिया क्रिस्टिन युलियांती हिच्‍याकडून पराभूत झाली असून ऑलम्पिकमधील एकल स्पर्धेतून बाहेर झाली आहे.

ऑलम्पिकमध्‍ये वाईड कार्डच्‍या मदतीने प्रथमच सहभागी झालेली 18 वर्षीय सायनाला एका संघर्षपूर्ण सामन्‍यात 26-28, 21-14, 21-15 ने पराभव पत्‍करावा लागला आहे. तिच्‍या या पराभवामुळे बॅडमिंटनमध्‍ये भारताचे आव्‍हान समाप्त झाले आहे. अनूप श्रीधर यापूर्वीच पुरुष एकल गटातून पराभूत झाला आहे.
आणखी
मोनिका प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी
राजवर्धन आणि समरेशचा नेम चुकला
सायना नेहवाल उपांत्यफेरीत
बिंद्राने भारतीयांना दाखविला 'सोनियाचा दिनु'
माझ्या यशाने क्रीडाक्षेत्राचा चेहरा बदलेल-बिंद्रा
अभिनववर शुभेच्छा आणि बक्षिसांचा वर्षाव