मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > बिजिंग ऑलिंपिक 2008 > ऑलिंपिक बातम्या > जमैकाचा बोल्ट जगातील सर्वांत वेगवान धावपटू
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
जमैकाचा बोल्ट जगातील सर्वांत वेगवान धावपटू
वार्ता
जमैकाचा युसेन बोल्ट जगातील सर्वांत वेगवान धावपटू ठरला आहे. त्याने ऑलिंपिकमध्ये आज शंभर मीटर शर्यतीत ९.६९ सेकंदांची वेळ नोंदवून नवा विश्वविक्रम केला आहे.

बोल्टने बर्ड्स नेक्स्ट स्टेडियममध्ये ९० हजार लोकांच्या साक्षीने हा पराक्रम केला. शंभर मिनिटांचे अंतर त्याने जणू पापणी लवते एवढ्या वेळेत पार केले. विशेष म्हणजे त्याने आपलीच ९.७२ सेकंद ही विश्वविक्रमी वेळ तीन सेकंदांनी मोडून काढली.

त्रिनिनिद व टोबॅगोचा रिचर्ड थॉम्सनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तो बोल्टपेक्षा वीस सेकंदांनी मागे राहिला. अमेरिकेच्या वॉल्टर डिक्सने कास्य पदक पटकावले.
आणखी
अखिलपाठोपाठ जितेंद्र व विजेंद्र उपांत्यपूर्व फेरीत
टेनिस एकेरीचे सुवर्ण व रौप्यही रशियाकडेच
ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत; इटली बाहेर
मनदीप कौरची निराशाजनक कामगिरी
फेल्प्सचे सातवे सुवर्ण, विश्वविक्रमाशी बरोबरी
मुष्टियोद्धा जितेंद्र कुमारही उपांत्यपूर्व फेरीत