मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > बिजिंग ऑलिंपिक 2008 > ऑलिंपिक बातम्या > जितेंद्रचे आव्‍हान संपुष्‍टात
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
जितेंद्रचे आव्‍हान संपुष्‍टात
वेबदुनिया
भारतीय बॉक्सर जितेंद्रकूमार बुधवारी सायंकाळी झालेल्‍या उपउपांत्‍य सामन्‍यात रशियाच्‍या बॉक्‍सरकडून 15-11 पराभूत झाला आहे. बॉक्सिंग संघातला वरिष्‍ठ खेळाडू अखिलकूमार याचे आव्‍हान सोमवारी संपुष्‍टात आल्‍याने आता त्‍याच्‍याकडून अपेक्षा होत्‍या. आता सर्वांच्‍या नजरा विजेंद्रच्‍या सामन्‍याकडे लागल्‍या आहेत.

51 किलोग्राम फ्लायवेट गटातला जितेंद्र तीन वेळा युरोपीयन स्‍पर्धांमध्‍ये चॅम्पियन ठरलेल्‍या रशियाच्‍या ग्रेगरी बलाकशीनशी लढला. या सामन्‍यात त्‍याचा 15-11 ने पराभव झाला आहे.
आणखी
सुशील कुमारला 50 लाखांचा पुरस्कार
सुशील कुमारला शुभेच्‍छा द्या
सुशील कुमारला कुस्‍तीत कांस्‍य
आपल्‍यावर आरोप करणा-यांना शिक्षा द्याः मोनिका
विजेंद्र आणि जितेंद्र यांची आज क्‍वा.फायनल
बिंद्राला केंदाकडून 50 लाखांचे बक्षीस