मुख्य पृष्ठ >  क्रीडा जगत > बिजिंग ऑलिंपिक 2008 > ऑलिंपिक बातम्या
Sushil kumar
ऑलम्पिक सुवर्ण जिंकण्‍याचे सुशीलचे स्‍वप्‍न PTI
बिजींग ऑलम्पिकमध्‍ये फ्रीस्टाइल कुस्‍तीत कांस्य पदक जिंकून नवा इतिहास घडविणा-या पैलवान सुशील कुमारने सोमवारी रात्री भारतीय भूमीवर पाऊल ठेवताच 2012 च्‍या लंडन ऑलम्पिकमध्‍ये सुवर्णपदक जिंकणे हे आपले लक्ष्‍य असणार असल्‍याचे जाहीर केले आहे.आपण याच ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. परंतु आपल्याला यात यश न मिळाल्याचे कबुल करतानाच सुशिलने पुढील ऑलिंपिकमध्ये आपण पदक मिळवणारच असे ठणकावून सांगी‍तले आहे.
पुढे जा...  
मागील संदर्भ
27
Aug
26
Aug
25
Aug
24
Aug
23
Aug
22
Aug
21
Aug
20
Aug
19
Aug
18
Aug
17
Aug
16
Aug
15
Aug
14
Aug
13
Aug
12
Aug
11
Aug
10
Aug
09
Aug
08
Aug
07
Aug
04
Aug