Widgets Magazine
वृत्त-जगत » खेळ मराठी » राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Widgets Magazine

बॅडमेंटनमध्ये सायनाला सुवर्ण!

भारतीय स्टार सायना नेहवाल ने अपेक्षानुरूप प्रदर्शन करून आज येथे तीन गेमपर्यंत चाललेले संघषर्पूर्ण सामन्यात मलेशियाची म्यू चू वोंग ला 19-21, 23-21, 21-13 असे पराभूत करून भरताला कॉमनवेल्थ गेम्समध्ये बॅडमेंटनच्या महिला एकेरी सामन्यात सुवर्ण पदक मिळवून दिले.

आज 16 सुवर्ण पदकांसाठी झुंज

कॉमनवेल्थ गेम्सचा आजचा अखेरचा दिवस. आज 16 सुवर्ण पदकांसाठी अनेक खेळाडू झुंज देणार आहेत. यात भारताच्या साईना नेहवाल व हॉकी संघाचाही समावेश आहे.

पदक विजेते होणार क्लासवन अधिकारी

कॉमनवेल्थ गेम्समध्ये चमकदार कामगिरी करणार्‍या राज्यातील सर्व खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने प्रथम श्रेणी अधिकारी होण्याची ऑफर दिली आहे.

Widgets Magazine
Widgets Magazine

उद्घाटनापेक्षा सांगता समारंभ शानदार होणार

मागील 15 दिवसांपासून सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्सचा आज समारोप होत आहे. उद्घाटन समारंभाने सार्‍यांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला होता. बीजिंगमध्ये ...

बॉक्सिंगमध्ये भारताला तीन सुवर्णपदकं

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. बॉक्सिंगमध्येही भारतीय त्रिकुटाने अशाच प्रकारचा विक्रम केला असून, ...

डोपिंग: भारतीय राणी यादव दोषी

डोपिंगप्रकरणी भारतीय खेळाडूच्या नावाचा खुलासा करण्‍यात आला असून, भारतीय खेळाडू राणी यादव या प्रकरणी दोषी आढळून आली आहे. गेम्समध्ये तिची डोपिंग ...

नेमबाजीत हिना सिद्धूला रोप्य पदक

कॉमनवेल्थ गेम्समध्ये नेमबाजीत भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. हिना सिद्धूने 10 मीटर एअर पिस्तोल या गटात भारताला रोप्य पदक मिळवून दिले आहे.

कॉमनवेल्थ गेम्स: डोपिंगमध्ये भारतही अडकला

कॉनवेल्थ गेम्समध्ये डोपिंगप्रकरणी एका भारतीय खेळाडूचेही नाव आले असून, या खेळाडूच्या नावाची घोषणा आज संध्याकाळी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी ...

भारताच्या चार सुवर्णकन्या!

पी टी उषा यांच्यानंतर भारतीय एथेलेटिक्स प्रकारात एकाही खेळाडूने चमकदार कामगिरी केली नव्हती. हा खेळ उपेक्षित मानला जात. आता कॉमनवेल्थ गेम्समध्ये ...

बॅडमेंटन: साईनाची फायनलमध्ये धडक

महिला बॅडमेंटनच्या एकेरी गटात भारतीय स्टार खेळाडू साईना नेहवालने फायनलमध्ये धडक मारली आहे. स्कॉटलंडच्या सुसान एगलस्टॉकचा 21-10,21-17 असा ...

हॉकी: भारताकडून इंग्लंडचे पानिपत

भारतीय हॉकी संघाने कॉमनवेल्थ गेम्स मधील आपली विजयी घोडदौड कायम राखत अत्यंत रोमांचकारी झालेल्या सामन्यात इंग्लंडचा 5-4 असा पराभव केला.

हॉकी: ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये

ऑस्ट्रेलियन संघाने कॉमनवेल्थ गेम्समध्ये न्यूझीलंड संघाचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आज भारत व इंग्लंडदरम्यान सेमीफायनल सामना होणार ...

भारताच्या खात्यात 31 सुवर्ण पदकं

कॉमनवेल्थ गेम्समध्या भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने भारताने मॅचेंस्टर मधला आपला विक्रम मोडत आपल्या खात्यात 31 सुवर्ण पदकं जोडली आहेत.

आज भारत-इंग्लंड हॉकी सामना

पाकचा दारुण पराभव करत भारतीय हॉकी संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता आज भारतीय संघाचा सामना इंग्लंडी होत असून, भारतीय संघाला या सामन्यात ...

विजेंद्रचा धक्कादायक पराभव

कॉमनवेल्थ गेम्समध्ये ज्या खेळाडूंकडून सुवर्ण पदकाची सर्वाधीक आशा होती, त्या विजेंद्रचा पराभव झाल्याने भारतीय चाहते निराश झाले आहेत. आपल्या ...

कॉमनवेल्थ गेम्स: डोपिंगचा वाद

कॉमनवेल्थ गेम्सप्रकरणी आता नवीन वाद निर्माण झाला आहे. शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत नायजेरीयन धावपटू ओसाएमी ओलुडामोलाने प्रतिबंधित औषधाचे सेवन ...

आज 13 पदकांसाठी खेळाडू आमने-सामने

कॉमनवेल्थ गेम्समध्ये आता खर्‍या अर्थाने चुरस निर्माण झाली आहे. कांगारु, भारत व इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये सुवर्ण पदक पटकावण्‍यासाठी जोरदार स्पर्धा ...

भारत पुन्हा दुसर्‍या क्रमांकावर

कॉमनवेल्थ गेम्समध्ये सामना रंगत आहे तो भारत व इंग्लंडमध्ये. पदक तक्त्यात दुसर्‍या क्रमांकासाठी भारत व इंग्लंडमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. ...

हॉकीत भारताचा झंजावात, पाक पराभूत

कॉमनवेल्थ गेम्समध्ये सेमीफायनलसाठी खेळल्या गेलेल्या हॉकी सामन्यात भारतीय संघाने पाकचा 7-4 असा दणदणीत पराभव केला. उभय देश कट्टर प्रतिस्पर्धी ...

Widgets Magazine
Widgets Magazine

Widgets Magazine

आयटी व तंत्रज्ञान

व्हॉट्सअॅपच : कलरफूल बॅकग्राऊंडवर टेक्स्ट स्टेटस शेअर

आता फेसबुक प्रमाणे अनेक नवीन बदल व्हॉट्सअॅप मध्ये होत आहेत. नुकतेच व्हॉट्सअॅपने नवीन बदल केला आहे. ...

फेस डान्स चॅलेंजअ‍ॅप तुफान लोकप्रिय

face dance challenge

फेस डान्स चॅलेंजअ‍ॅप हे विशेष करून आशियाई राष्ट्रांमध्ये तुफान लोकप्रिय झाला आहे. व्हिएतनाममधील ...

नवीनतम

देवेंद्र झाझरिया, सरदार यांना खेलरत्न

रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पॅरा ऍथलीट देवेंद्र झाझरिया आणि हॉकीपटू सरदार सिंग यांना ...

नगर-कल्याण महामार्गावरील दुर्घटना : तिघांचा होरपळून मृत्यू

येथून जवळच असलेल्या वडगाव आनंद (ता. जुन्नर) जवळ कल्याण-अहमदनगर महामार्गावर एक मारूती स्वीफ्ट मोटार ...


Widgets Magazine