मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > इतर खेळ > क्रीडा वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मिशेल वेई गोल्फसाठी पात्र  Search similar articles
मागील वर्षी अमेरिका महिला ओपन गोल्फ स्पर्धेतून माघार घेणारी मिशेल वेईने पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

वेईने पात्रता स्पर्धेत चार अंडर 137 च्या स्कोरने मिनेसोटामध्ये यंदा होणार्‍या या स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.

सर्वोच्च स्थानी असलेल्या केली क्यूहपेक्षा एका अंकाने मागे आहे. ती मागील आठवड्यात लेडीज जर्मन ओपनमध्ये सहाव्या क्रमांकावर होती.
आणखी
लेटन हेविट व साफिनाची आगेकूच
एएफपीमध्ये भारताचे कडवे आव्हान
स्विर्त्झलंडची तुर्कीशी लढत
सानिया मिर्झा दुसर्‍या फेरीत
एटीपी रॅकींगमध्ये भूपतीची घसरण
...आता मिशन विंम्बलडन- फेडरर