मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > इतर खेळ > क्रीडा वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'फॉर्मुला रेस' आता नव्या स्वरूपात  Search similar articles
आतापर्यंत दिवसा होणारी फॉर्मुला रेस, या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच रात्री घेतली जाणार आहे. जगभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडू यात सहभागी होतील. डिजीफ्लॅग पद्धतीचा वापर या स्पर्धेत केला जाणार आहे. यासाठी प्रत्येक चालकाला एक वेगळा रंग देण्यात येणार असून, झेंड्याच्या इशाऱ्यांवरूनच चालकांना संदेश देण्यात येणार आहेत.

यासाठी खास आणि आकर्षक रोशनाई करण्यात येणार असून, प्रकाशासाठी खास झोत बसवण्यात येणार आहेत. यासाठी मैदानावर एक लाख दहाहजार मिटरच्या केबल लावल्या जाणार असून, 240 स्टीलचे खांब आणि दीड हजार प्रोजेक्टर बसवण्यात येणार आहेत.

प्रथमच फॉर्मुला रेस रात्री आयोजीत करण्यात येत असून, आता यातही क्रिकेट सामन्यां प्रमाणे डे एंड नाइट सामने क्रीडा प्रेमींना पाहायला मिळणार आहेत.
आणखी
पीएनबीची पहिली हॉकी अकादमी
अंजू स्वतःच्याच रेकॉर्डपासून दूर
राष्ट्रकुल खेळांसाठी 678 कोटी
बॉलिवूड देणार हॉकीला चकाकी!
ऑलिंपिकमध्ये आतिषबाजीला प्रतिबंध
विलाच्या हॅट्रीकने रशिया पराभूत