क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » टॉमी हासला स्वाइन फ्ल्यू
Feedback Print Bookmark and Share
 
जर्मनीचा स्टार टेनिस खेळाडू टॉमी हासला स्वाइन फ्ल्यू या आजाराने ग्रासले आहे. या संदर्भात हासने सांगितले की, स्टॉकहोम येथे गत आठवड्यात टूर्नामेंट दरम्यान त्याची तब्बेत अचानक खराब झाली. त्याचा गळाही दुखत होता. त्याचे अंगही तापले होते. तीन दिवस त्याला खुप त्रास झाला. म्यूनिख परतल्यानंतर तपासणीअंती स्वाइन फ्ल्यू झाला असल्याचे निदर्शनास आले.
संबंधित माहिती शोधा