क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » चॅंपियन्स लीगमध्ये चेल्सी, युनायटेड पात्र
Feedback Print Bookmark and Share
 
चॅंपियन्स लीग नाकआऊटसाठी इंग्लंडमधील दिग्गज संघ चेल्सी आणि मॅनचेस्टर युनायटेड पात्र ठरला आहे. फ्रॉन्सचा ‍बोडरेक्स संघानेही म्यूनिखचा 2-0 असा पराभव करुन पात्रता फेरी पार केली आहे.

चेल्सीने एतलेटिको मैड्रिडबरोबर 2-2 अशी बरोबरी केली. तर मॅनचेस्टर युनायटेडने मोस्कोच्या ओल्ड्र ट्रॅफर्डला बरोबरीत रोखून नाकआऊट फेरी गाठली.
संबंधित माहिती शोधा