क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » कारपोव्हवर आनंदचा विजय
Feedback Print Bookmark and Share
 
विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने माजी विश्वविजेता अनातोली कारपोव्हला सलग दोन लढतीत पराभूत करीत चार जलदगती बुद्धिबळ सामन्यांची मालिका जिंकली.

स्पर्धेत आनंदच्या खात्यात 3.5 गुण जमा झाले तर कारपोव्हने केवळ अर्धाच गुण मिळविला. या मालिकेत आनंद 1.5-0.5 असा आघाडीवर होता. पण नंतरच्या दोन डावात त्याने कारपोव्हला विजयाची अजिबात संधी दिली नाही.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: कारपोव्हवर आनंदचा विजय