क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » सनमसिंगकडून सनसनाटी निकालाची नोंद
Feedback Print Bookmark and Share
 
व्हर्जिनियामध्ये सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सनमसिंग याने सनसनाटी निकालाची नोंद केली. दुसर्‍या फेरीत त्याने अमेरिकेच्या स्कॉव्हिले जेन्कीन्सचा पराभव केला.

सनमसिंगने 1-6, 7-6, 6-4 असा विजय मिळविला. पहिला सेट गमावल्यानंतरही सनमसिंगने जेन्कीन्सवर जिद्दीने विजय नोंदविला. आता त्याची अमेरिकेच्या केविन किम याच्याशी लढत होईल. किमला स्पर्धेत दुसरे मानांकन आहे, तर क्रमवारीत तो 105 व्या क्रमांकावर आहे.
संबंधित माहिती शोधा