क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » एंडी मुरे उपात्यंफेरीत
Feedback Print Bookmark and Share
 
वेलेंसिया ओपन टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या एंडी मुरे याने स्पेनच्या अल्बर्ट याचा 6..4, 6..2 असा पराभव करीत उपात्यंफेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या मुरेने प्रतिस्पर्धीस कोणतीही संधी दिली नाही. दुखापतीमुळे अमेरिकन ओपननंतर तो या स्पर्धेतच खेळत आहे.
संबंधित माहिती शोधा