क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » कबड्डीत भारताला सुवर्णपदक
Feedback Print Bookmark and Share
 
आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत भारताने कबड्डीतील सुवर्णपदक जिंकून या प्रकारातील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. अंतिम सामन्यात भारताने इराणचा 57-33 असा दणदणीत पराभव केला.

कबड्डीतील विजेत्या संघात जसवीरसिंग, मनजित चिलर, गौतम नवनीत, विक्रमसिंह पाटील, समरजित, राकेश कुमार, अनुप कुमार यांचा समावेश आहे. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत चार सुवर्ण, सात रौप्य आणि 24 कांस्यपदके पटकवली आहेत.
संबंधित माहिती शोधा