क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » जोकोविकचा सहज विजय
Feedback Print Bookmark and Share
 
सर्बियाचा टेनिस स्टार नोव्हाक जोकोविक याने स्विस इंडोर टेनिस चॅंपियनशिप स्पर्धेत सहज विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला. जोकोविकने जान हेनरिक याचा 6-0, 6-0 असा पराभव केला.

केवळ 52 मिनटे चाललेल्या या सामन्यात हेनरिकला एकही गुण ‍घेता आला नाही. ‍जोकोविकने पहिला सेट 6-0 असा जिंकल्यानंतर दुसरा सेटही 6-0 असा एकतर्फी जिंकत सामना खिशात घातला.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: जोकोविकचा सहज विजय