क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » कांता सिंहला कांस्य पदक
Feedback Print Bookmark and Share
 
व्हिएतनाममध्ये सुरु असलेल्या आशियाई इंडोर स्पर्धेत भारत तिबेट सिमा पोलिसमधील कांता सिंह हिने मार्शल आर्टमधील वोवी स्पर्धेत कांस्य पदक पटकविले. प्री आशियाई स्पर्धेत या प्रकारात तिने सुवर्णपदक पटकविले होते.

स्पर्धेत 38 देशांनी सहभाग घेतला होतो. त्यात आठ देशांनी आपली वोवी संघ पाठविला होतो. भारताने वोवी संघ प्रथम जुलै महिन्यात झालेल्या जागतिक चॅंपियनशिपमध्ये पाठविला होता. त्यात भारतीय संघाने चार सुवर्ण, दोन रजत आणि सात कांस्य पदक मिळविले होते.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: कांता सिंहला कांस्य पदक