क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » सचिन भारताचा गौरव- खली
Feedback Print Bookmark and Share
 
डब्ल्यूडब्ल्यूएफमधील प्रसिद्ध पैलवान महाबली खली याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा गौरव केला. सचिन भारताचा गौरव असून मी त्याचा मोठा समर्थक असल्याचे खलीने म्हटले आहे.

एका सरकारी विद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना खलीने सचिनसाठी एक हिंदी गाणेच म्हटले. 'तुम जिओ हजारो साल' हे गीत म्हणून त्याने सचिनबद्दल आपले प्रेम व्यक्त केले. खलीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली असून तो विश्रांती घेत आहे. त्याने आता चित्रपटाकडे लक्ष देणे सुरु केले असून त्याचे दोन बॉलिवूड चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित माहिती शोधा