गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. विजय तेंडुलकर
Written By वेबदुनिया|

चित्रसृष्टीतील तेंडुलकर

चित्रपट सृष्टीतही तेंडुलकरांचा अमीट ठसा आहे. त्यांनी लिहिलेले मराठी सिनेमे अजरामर ठरले आहेत. सिंहासन ही वास्तविक अरूण साधूंची कादंबरी. पण त्यावर चित्रपट करायची वेळ आली तेव्हा त्याची पटकथा तेंडुलकरांनी लिहिली. मराठीतील माइलस्टोन मानल्या गेलेल्या चित्रपटांच्या कथा तेंडुलकरांनी लिहिल्या. हिंदीतही अर्धसत्य, मंथन, सरदार, निशांत या चित्रपटांच्या कथा त्यांनी लिहिल्या.

शांतता कोर्ट चालू आह १९७२
निशां१९७५
सामना १९७५
मंथ१९७६
सिंहासन १९७
आक्रो१९८०
आक्री१९८१
उंबरठ१९८१
अर्धसत्य १९८३
कमल१९८४
सरदार १९९३