आंबा खाल्ल्यानंतर या 4 गोष्टींचे सेवन करू नका

आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.

यामुळे पोटदुखी आणि ऍसिडिटी होते.

आंबा खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे.

आंबा खाल्ल्यानंतर मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो.

त्वचेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

कोल्ड्रिंक्ससोबत आंबा खाणे देखील हानिकारक ठरू शकते.

यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

आंबा खाल्ल्यानंतर कारल्यापासून दूर राहा.

यामुळे मळमळ, उलट्या आणि श्वास घेण्यात अडचण येऊ शकते.