उन्हाळ्यात जलजीरा पिण्याचे 8 आश्चर्यकारक फायदे

हे पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यास मदत करतं

आतड्यांतील वायूपासून आराम मिळतो

शरीराला हायड्रेट करतं

अस्वस्थता आणि चक्कर येणे यापासून आराम मिळतो

ॲसिडिटीशी लढण्यास मदत होते

तोंडातील लाळ ग्रंथी सक्रिय राहतात

यामुळे कोरड्या तोंडाच्या समस्येपासून आराम मिळतो

तणाव आणि थकवा निघून जातो