कांदा खिशात ठेवल्याने उष्माघात टाळता येतो का?

उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी, कांदा खिशात ठेवण्याचा सल्ला दिला जातो, परंतु आपण खरोखर उष्माघात टाळू शकता का?चला जाणून घेऊ या

उन्हाळ्यात कांदा खिशात ठेवण्याचा काही फायदा होत नाही.

social media

मात्र, कांद्याचे सेवन केल्याने उष्माघातापासून बचाव होतो.

social media

उष्माघात टाळण्यासाठी कच्च्या कांद्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

social media

कांद्याचा रस छातीवर, डोक्यावर आणि कानांच्या मागे लावता येतो.

social media

तसेच उष्माघात टाळण्यासाठी ताजी फळे खा.

social media

शक्य तितके पाणीचे सेवन करणे महत्वाचे आहे.

social media

उष्माघात टाळण्यासाठी ग्लुकोज किंवा नारळाच्या पाण्याचे सेवन करा.

social media

उन्हाळ्यापासून आराम देण्यासाठी दही, ताक आणि लस्सी देखील फायदेशीर आहे.

social media