पक्ष्यांचे माहेरघर सुलतानपूर

sultanpur
वेबदुनिया| Last Updated: बुधवार, 23 जुलै 2014 (17:10 IST)

देशी व परदेशी पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणारे सुलतानपूर येथील नॅशनल पार्क हे फोटोग्राफर्स, पक्षी मित्र व पर्यटकासाठी एक विलोभनीय स्थळ आहे. सुलतानपूर नॅशनल पार्क राजधानी दिल्लीपासून 45 किलोमीटरवर तर गुड़गावपासून अवघ्या 15 किलोमीटरवर आहे. विविध जाती-प्रजातीचे पक्षी, घनदाट वनराईमुळे हे नॅशनल पार्क रमणीय आहे. सुलतानपुरला सन 1972 मध्ये 'वॉटर बर्ड रिझर्व्ह' म्हणून मान्यता मिळाली आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक, पक्षीमित्र हजेरी लावत असतात. > > सुलतानपूरला नैसर्गिक कोंदण लाभले आहे. उंच कड्यावरून फेसाळत कोसळणारे धबधबे जणू आपल्याला हाक मारताना भासतात. धबधब्याच्या पायथ्याशी विविध रंगबिरंगी पक्षी आपले स्वागत करताना दिसतात. हे पक्षी हजारो मैलाचा प्रवास करून येथे आलेले असतात. प्रामुख्याने सप्टेंबरमध्ये येथे मोठ्या संख्येने देश-विदेशातून पक्ष्यांचे आगमन होत असते.
त्या काळात येथे जणू पक्षांचा कुंभमेळा भरतो. पर्यटकाना विविध जातीच्या परदेशी पक्ष्यांना पाहता येते. पक्षी निरिक्षणासाठी येथे मोठ्या संख्येने वॉच टॉवर उभारले आहेत. येथील पक्षांचा किलबिलाट मन गुंतवणारा ठरतो. येथे किंगफिशर, ग्रे पेलिकेन्स, कार्मोरेंटस, स्पूनबिल्स, पोंड हेरोंस, व्हाइट इबिस आदी पक्षी पहायला मिळतात. तसेच नीलगाय येथील मुख्य आकर्षण आहे.


sultanpur
पक्षांची सुरक्षितता जपावी यासाठी येथील तळ्यात बोटींगला बंदी‍ आहे.

डिसेंबर- जानेवारी महिन्यात सुलतानपूर नॅशनल पार्कमध्ये जाण्याचे प्लॅनिंग करायला काही हरकत नाही. कारण सप्टेबर महिन्यात येथे दुर्लभ प्रवासी पक्ष्यांचे आगमन होते व डिसेंबर व जानेवारी हे दोन महिने ते येथे मुक्कामाला असतात.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...