बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

टूरिस्ट गाइड

WD
नैनीताल

प्रेक्षणीय स्थळ : नैनी झील (तलाव सरोवर), नैना पार्क, नैनीताल रोपवे, हनुमानगढी, खुरपाताल, हॉर्स रायडिंग, स्नो व्यू.
योग्य वेळ : मार्च ते जून आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर.
कसे जाल?
हवाई मार्ग- : पंतनगर हे जवळचे विमानतळ आहे. हे नैनीतालपासून 71 किलोमीटरवर आहे.
रेल्वे मार्ग- : काठगोदाम हे जवळचे रेल्वेस्टेशन आहे. तेथून 35 किलोमीटरवर नैनीताल आहे.
रस्ता मार्ग- दिल्लीहून 330 किलोमीटर आहे व तुम्ही येथून गाडी किंवा बस ने जाऊ शकता.

ND
बद्रीनाथ

प्रेक्षणीय स्थळ : बद्रीनाथ मंदिर, वसुधारा, तप्तकुण्ड, व्यास गुहा, हेमकुण्ड, पुष्पावती तलाव, फुलांची घाटी.
योग्य वेळ : मे -जून आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर.
सावधगिरी : 1. बद्रीनाथ जाताना सावधगिरी म्हणून कॉलरा लस घेणे गरजेचे आहे.त्याचे प्रमाणपत्र आपल्या जवळ ठेवावे.
2. उन्हाळा असला तरी गरम कपडे अवश्य जवळ ठेवावे.

कसे जाल?
रस्ता मार्ग : दिल्ली, ऋषिकेशहून बस किंवा टॅक्सी उपलब्ध आहे.
रेल्वे मार्ग : डेहराडून, हरिद्वार हे जवळचे रेल्वेस्टेशन आहेत, पुढचा प्रवास रस्तामार्गेद्वारे करावा लागतो.

ND
शिमला

प्रेक्षणीय स्थळ : द माल, बमर हिल, चॅडविक फॉल्स, संकट मोचन, वायरन रिगल लॉज.
योग्य वेळ : एप्रिल ते ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर.
कसे जाल?
हवाई मार्ग- येथून जवळचे विमानतळ जुब्बारहट्टी आहे. सिमलापासून 23 किलोमीटरवर आहे.
रेल्वे मार्ग- कालका हे जवळचे रेल्वेस्टेशन आहे. तेथून 80 किलोमीटरवर शिमला आहे.
रस्ता मार्ग- हिमाचल प्रदेश पर्यटन विभागाच्या बस शिमलासाठी सर्वात उत्तम आहे.

गंगोत्री
ND
प्रेक्षणीय स्थळ : सूर्य कुण्ड, विष्णू कुण्ड, ब्रह्मा कुण्ड, गंगा देवी मंदिर, भैरवनाथ मंदिर, भागीरथ शिला, गौरी कुण्ड, गोमुख.
लक्ष देण्यासारखे : गंगोत्रीमध्ये राहण्यासाठी पुरेशा सुविधा नसल्यामुळे रुद्रप्रयाग आणि गौरी कुंडामध्ये थांबू शकता.
योग्य वेळ : एप्रिल ते जून.

कसे जाल?
हवाई मार्ग- देहरादून स्थित जॉलीग्रांट हे जवळचे विमानतळ आहे. गंगोत्रीपासून 226 किलोमीटरवर आहे.
रस्ता मार्ग- ऋषिकेशपासून 249 किलोमीटरवर दूर अंतरावर गंगोत्री रस्तामार्ग द्वारे जाऊ शकता. रेल्वे मार्ग- ऋषिकेशपर्यंत रेल्वेसेवा उपलब्ध आहे.

ND
ऋषिके

प्रेक्षणीय स्थळ : कुब्जाभ्रक, लक्ष्मण झुला, स्वर्गाश्रम, कैलाशआश्रम, भारत मंदिर.
योग्य वेळ : ऑक्टोबर ते मार्च

कसे जाल?
हवाई मार्ग- येथून जवळचे विमानतळ जॉली ग्रांट आहे. हे ऋषिकेशपासून 18 किलोमीटरवर आहे.
रेल्वे मार्ग- ऋषिकेशपासून नियमित रेल्वे सेवा उपलब्ध आहे.
रस्ता मार्ग- भारताच्या प्रमुख शहरांपासून ऋषिकेशसाठी बस सेवा उपलब्ध आहे.

ND
मसुरी

प्रेक्षणीय स्थळ : मनहिल, कैप टी फॉल, लेकमिस्ट, म्युनिसिपल गार्डन, तिबेटी मंदिर, मसुरी सरोवर, चाईल्डर लॉज, कॅमल बँक रोड, झरीपानी झरणं, भाटा सरोवर, नाग देवता मंदिर, वन चेतना केंद्र, सर जॉर्ज एवरेस्ट हाउस, ज्वाला जी मंदिर, सूरखंडा देवी, लाखा महाल.
योग्य वेळ : एप्रिल-जून आणि सप्टेंबर- ऑक्टोबर.

कसे जाल?
हवाई मार्ग- जाली ग्रांट हे मसुरीचे नजीकचे विमानतळ आहे. हे मसुरीहून 60 किलोमीटरवर आहे.
रेल्वे मार्ग- डेहराडून हे जवळचे रेल्वेस्टेशन आहे. तेथून 60 किलोमीटरवर मसुरी आहे.
रस्ता मार्ग- डेहराडूनपासून बस द्वारे मसुरी जाऊ शकता.

PR
डेहराडून

प्रेक्षणीय स्थळ : तापकेश्वर मंदिर, सहस्त्र धारा, राजाजी नॅशनल पार्क, वाटर स्पोर्ट रिसॉर्ट.
योग्य वेळ : नोव्हेंबर ते जून.

कसे जाल?
हवाई मार्ग- जवळचे विमानतळ म्हणजे जॉलीग्रांट आहे. डेहराडूनपासून 25 किलोमीटरवर आहे.
रेल्वे मार्ग - डेहराडूनला देशातील सर्व मोठे शहरांना रेल्वे मार्गांनी जोडलेले आहे.
रस्ता मार्ग- येथे जाण्यासाठी बस आणि टॅक्सी उपलब्ध आहेत.

महाबळेश्व

ND
प्रेक्षणीय स्थळ : लॉडविक पॉइंट, लिगंमाला, चिनामन, धोबी वाटर फॉल, एल्फीन स्टोन पॉइंट, विल्सन पॉइंट, सनराइज बॉम्बे पॉइंट, प्रतापगढ किल्ला.
योग्य वेळ : संपूर्ण वर्षभर.

कसे जाल?
हवाई मार्ग- येथून जवळचे विमानतळ पूणे आहे. महाबळेश्वरपासून 120 किलोमीटरवर आहे.
रेल्वे मार्ग- वाठार हे जवळचे रेल्वेस्टेशन आहे. तेथून 62 किलोमीटरवर महाबळेश्वर आहे.
रस्ता मार्ग : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या बसेस आहेत.

PR
कोडईकनाल

प्रेक्षणीय स्थळ : कोडईकनाल झील, ग्रीन व्हेली, द पिलर रॉक.
योग्य वेळ : ऑक्टोबर ते मे

कसे जाल?
रस्ता मार्ग- मदुराई पासून 120 किलोमीटरवर कोडईकनाल आहे. त्यासाठी बस व टूरिस्ट बससेवा उपलब्ध आहे.
रेल्वे मार्ग- कोडई रोड हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. कोडईकनालपासून 80 किलोमीटरवर आहे.

PR
लक्षद्वीप

प्रेक्षणीय स्थळ : कावारती, कालपेनी, अगात्ती, काडमठ, बंगाराम, अनीडीवी, एंडेरेट्टी, स्कूबा गोता खोरी, मॅरीन म्युझियम.
योग्य वेळ : ऑक्टोबर ते मे.

कसे जाल?
हवाई मार्ग- येथून जवळचे विमानतळ कोचीन आहे. अगात्ती आणि बंगाराम बेट सरळ वायुमार्ग पासून जुडलेले आहे.
लक्षद्वीपला जाण्यासाठी क्रूजचा वापर करू शकता, हे क्रूज कोचीन बेट पासून चालतात.

PR
अंदमान निकोबार

प्रेक्षणीय स्थळ : सेल्यूलर जेल, महात्मा गांधी मॅरीन नॅशनल पार्क, अंदमान वाटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सामुद्रिक म्युझियम, एंथ्रोपोलोजिकल म्युझियम, फॉरेस्ट म्युझियम, सिप्पीघाट एग्रीकल्चर फॉर्म, माऊंट हेरिएट, चिडिया टापू, मिनी झू.
योग्य वेळ : ऑक्टोबर ते मे.

कसे जाल?
हवाई मार्ग- येथून जवळचे विमानतळ चेन्नई आहे. कोलकातापासून सरळ उड्डान आहे.
चेन्नई, कोलकाता, विशाखापट्टमपासून सागरीमार्गे द्वारा जाऊ शकता.

ND
पचमढी

प्रेक्षणीय स्थळ : इंदिरा प्रियदर्शनी पॉइंट, जमुना प्रताप धबधबा, धूपगढ, पांडव गुहा, अप्सरा धबधबा, महादेव हिल, जटाशंकर, कॅथॉलिक चर्च.
योग्य वेळ : जानेवारी ते जून.

कसे जाल?
रेल्वे मार्ग - जवळचे रेल्वेस्टेशन पिपरिया आहे. पचमढीपासून 47 किलोमीटरवर आहे.
रस्ता मार्ग- भोपाळ, इंदौर, नागपुर, होशंगाबाद, छिंदवाडा व पिपरियाहून बस द्वारे पचमढीला जाऊ शकता. भोपाळपासून मध्यप्रदेश राज्य परिवहनचया बस द्वारे पचमढी जाऊ शकता.
हवाई मार्ग- येथून जवळचे विमानतळ भोपाळ आहे. पचमढीपासून 195 किलोमीटरवर आहे.

ND
माउंट आबू

प्रेक्षणीय स्थळ : नक्की झील, दिलवाडा मंदिर, अचलेश्वर महादेव मंदिर, रघुनाथ जी मंदिर, दूलेश्वर महादेव, टॉड रॉक, नंदीरॉक, नेकड रॉक, हनीमून पॉइंट, गुरू शिखर, पातालेश्वर महादेव मंदिर, ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, श्री बिहारी मंदिर.

कसे जाल?
रेल्वे मार्ग- आबू हे जवळचे रेल्वेस्टेशन आहे. तेथून 29 किलोमीटरवर माउंट आबू आहे.
हवाई मार्ग- उदयपुर हे जवळचे विमानतळ आहे.
रस्ता मार्ग - उदयपुरपासून टॅक्सीने माउंट आबू जाऊ शकता. राजस्थान पर्यटन विकास निगम द्वारे कंडक्टेड टूर. सकाळी 8-1 आणि संध्याकाळी 2 ते 7 पर्यंत माउंट आबू फिरू शकता.