शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 5 नोव्हेंबर 2015 (13:59 IST)

HOT LOOK : हेट स्टोरी 3 मध्ये डेज़ी शाहचा सेक्सी अंदाज (Photos)

हेट स्टोरी 3 साठी डेज़ी शाहचे बरेच काही दावावर लावले आहे. डेज़ीची 'जय हो' फ्लॉप झाली होती. हेट स्टोरी 3 या चित्रपटात तिला ग्लॅमर्स आणि सेक्सी अंदाजात सादर करण्यात आले आहे. या लुकसाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे झरीन खानपण या चित्रपटात काम करीत आहे. दोघींमध्ये स्पर्धा असून त्यांची तुलनादेखील होईल की कोण 'कातिल' दिसत आहे? डेज़ीचा सेक्सी अंदाज बघण्यासाठी येथे क्लिक करा.